Gashmeer Mahajani interview on the occasion of international dance day

 आज आंतरराष्ट्रीय नृत्य दिन (२९ एप्रिल) आहे. आणि गेली पंधरा वर्ष स्वत:ची आपली डान्स एकेडमी असलेला मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये गश्मिर महाजनी हा एकमेव अभिनेता आहे. आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या निमित्ताने मराठी डान्सिंग स्टार गश्मिर महाजनीशी केलेली ही बातचित – 
१)    नृत्याचे तू काही प्रशिक्षण घेतले आहेस का?
    डान्सची मला लहानपणापासून आवड होती. मला परदेशात नृत्याचे प्रशिक्षण घेण्याची इच्छा होती. माझी बहिण वॉशिन्ग्टन डिसीमध्ये राहते. मी परदेशात जाऊन प्रशिक्षण घेणं आर्थिकदृष्ट्या मला जमणार नाही हे तिला ठाऊक असल्याने, तिने ब्रिटनी स्पिअर्स आणि मायकल जॅक्सनसाठी ज्याने कोरीओग्राफी केलीयत्या जगप्रसिध्द कोरीओग्राफर डॅन हॅन्सनच्या आठ डीव्हीडींचा संच मला एकेदिवशी पाठवला. हा डिव्हिडींचा संच कोरीओग्राफर्ससाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. बॅरनच्या डान्स क्लासला जे भाग घेऊ शकत नाहीतअशा जगभरातल्य़ा डान्सर्ससाठी हा खास बनवण्यात आलाय. त्यातून मी अगदी एकलव्यासारखा डान्स शिकलो.
२)     तुझ्या डान्स एकेडमीची सुरूवात कशी झाली.
    दहावी झाल्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीत काही तरी वेगळं करावं म्हणून मी पुण्यातच एक हिपहॉप डान्सचं वर्कशॉप घेतलं आणि त्याला 15-20 जणं आले होते. ह्या वर्कशॉपला शिक्षक असलेला मी, 15 वर्षांचा आणि माझे विद्यार्थी 22 ते 25 वर्षांचे असं काहीतरी मजेशीर चित्र पाहायला मिळालं होतं. तो वर्कशॉप एवढा चांगला झाला कीत्यात भाग घेतलेल्या लोकांनी मला पून्हा असे वर्कशॉप घेण्याचा आग्रह धरला. तू आम्हांला वर्षभर शिकवं, आम्ही येऊ असं त्यांनी सूचवलं आणि सहज टाइमपास म्हणून सुरू झालेले माझ्या वर्कशॉप्सनी हळूहळू प्रोफेशनल रूप आकाराला घेतलं. अन् मगं माझ्या डान्स एकेडमीचा जन्म झाला. गेल्या काही वर्षांमध्ये माझ्या एकेडमीव्दारे वीस ते बावीस हजार लोकांना मी ट्रेन केलंय. आता आम्ही भारतीय शास्त्रीय नृत्यापासून ते सालसा आणि झुंबा पर्यंत अनेक नृत्यप्रकार शिकवतो. तीन वर्षांपासून ते 60 वर्षांपर्यंतचे विद्यार्थी ह्या डान्स एकेडमीमध्ये शिकायला येतात.
३)     हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये तुझा आवडता डान्सिंग स्टार कोण आहे?
    मायकल जॅक्सन माझं दैवत आहे. त्याच्याहून मोठा डान्सिंग स्टार आजपर्यंत जन्माला आला नाही. आणि बॉलीवूडमधला माझा सर्वात जास्त आवडणारा डान्सिंग स्टार आहे, गोविंदा. माझ्या शालेय जीवनात त्यांना पाहूनच तर मी डान्स करायला शिकलो. एका अभिनेत्याला कायिक अभिनय करताना नृत्याचं अंग असणं किती गरजेचं आहे, त्यांना पाहून समजतं.
 4) स्वत: कोरीओग्राफर असल्यावर चित्रपटात जेव्हा तूला इतर कोरीओग्राफर त्यांच्या तालावर ठेका ठरायला लावतात तेव्हा तू कम्फर्टेबल असतोस का?
– अर्थातच. मला असं वाटतं एक दिग्दर्शक दुस-या दिग्दर्शकाला जास्त समजून घेऊ शकतो. तसेच एक कोरीओग्राफर दूस-या कोरीओग्राफर कडून जास्त चांगला परफॉर्मन्स करवून घेऊ शकतो. अनेक कोरीओग्राफरना तर मला चांगला डन्स येत असल्याने मला अवघड डान्स मुवज द्यायला आवडते. प्रत्येक कलाकाराला कायिक आणि आंगिक असा दोन त-हेचा अभिनय करावा लागतो. कायिक आणि वाचिक अभिनयात नटाला जर नृत्याचे अंग असेल तर त्याचा कायिक अभिनयही ग्रेसफुल होतो. 
5) यासंदर्भातला एखाद्या चित्रपटातला काही अनुभव शेअर करशील का?
– मी कान्हा चित्रपटाचे शुटिंग करतानाच्या दहीहंडीच्या गाण्याची मला आठवण येतेय. सर्वसाधारणपणे गाण्याच्या चित्रीकरणासाठी  तीन दिवस ठेवले जातात. पण काही तांत्रिक कारणास्तव ह्या गाण्यासाठी एकच दिवस ठेवण्यात आला होता. खरं तर 12 ताासांची शिफ्ट होती. पण जागेची कमी वेळासाठी परवानगी मिळाली असल्याने 12 तासांऐवजी फक्त सहा तासात गाणे शूट करायचे होते. त्यावेळी मी चांगला डान्सर असल्याचा फायदा नृत्यदिग्दर्शक आणि निर्मात्याला झाला. बीना रिटेक्स होता. फक्त सहा कट्समध्ये ते संपूर्ण गाणे आम्ही 12 ते ह्या सहा तासांमध्ये चित्रीत केले. 

 Today is International Dance Day (April 2, 9). And has fifteen years of self is the only actor in the Marathi film industry in your Dance Academy gasmira banking. International Dance Day on the occasion of Marathi Dancing Star gasmira mahajanisi of this talk –  
1)      Thou art the dance took some training?
–      I had a childhood passion dansaci. I wanted to take dance training abroad. In my sister vosingtana DC   Remains.Since I knew she was not able to financially take me training abroad, she Britney Spears and Michael Jackson, who has koriographi for the likes koriographara set of dams, roads and eight divhidinca not Hansen’s publication sent me ekedivasi.This is going to be set divhidinca koriographarsa Guide. Berana dance class, which can not take part, and has been designed for such jagabharatalya dansarsa special. I learned that even ekalavyasarakha dance.
2)       How did you start dancing ekedamici.
–      As something different to do on summer vacations when Itook a class X dansacam Hip Hop Workshop in Pune 15-20 and he was nothing. These workshops that I master, was 15 years old and my students got to see something funny picture that 22 to 25 years old. He had taken part in theworkshop, so that the workshop was a good insisted to me again. You sikavam us throughout the year, we have come to believe they took my size as varkasopsani gradually began as aprofessional sucavalam and easily hurt. And magam ekedamica my dance was born. Over the past few years, my ekedamivdare twenty to twenty-two thousand people I’ve train. Now we teach Indian classical dance from dance to salsa and many jhumba. Students come to learn three years, to 60 varsampa ryanta of the Dance Academy in.
3)       Hollywood and Bollywood star, who is your favoriteDancing?
–      Michael Jackson is my god. Dancing with the big star was born until now, no. And bolivudamadhala Dancing Star is my most pleasing, Govinda. The tent-pin of my school life, I learned how to dance. What is the need to be part of the body acting in a nrtyacam actor, they’d see.
4) When you pass kamphartebala yourself and come with me to get rid of koriographara that the film when the contract koriographara Pitied their lock on?
– Of course. I think a director can not understand much of the second director. And can get much better performance from a koriographara to other koriographara. Since I’m having a good Duns many koriographarana I love to dance muvaja difficult. Actor and every body that moves has to act by two-heca. If yes, Natalie physical and verbal dance will be part of his body acting gresaphula.
5) yasandarbhatala will share some experience in a film?
– I think I remember Kanha songs while shooting the film in the dahihandi. In general, the song is kept shooting for three days. But some technical reason was to keep the song in a single day. It was in fact 12 taasanci shift. But being allowed to charge less for 12 times tasamaivaji only to shoot the song for six hours. I use to be a good dancer choreographer and the creator. Bina was riteksa. Only six cuts in 12 shotthe entire song we have 6 six hours.