फक्त मराठीचा लक्ष्मीकांत बेर्डे यांना मानाचा मुजरा – Laxmikant Berde honor to salute the only iPod

मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या कलावंतांच्या कर्तुत्वाला सलाम करण्याची अनोखी संकल्पना मांडणाऱ्या फक्त मराठी चित्रपट वाहिनीनेया महिन्यात चतुरस्त्र अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांना मानाचा मुजरा केला आहे. मराठी, हिंदी रंगभूमी आणि सिनेसृष्टीत स्वतःची अमीट छाप पाडणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिका रसिकांच्या मनात ठसठशीतपणे कोरल्या गेल्या आहेत. चतुरस्त्र आणि विनोदाचा बादशाहा असलेला हा कलाकार चाहत्यांना अखेरपर्यंत हसवत राहिला. अशा या हरहुन्नरी अभिनेत्याला सलाम करीत फक्त मराठी वाहिनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या काही चित्रपटांचा नजराणा प्रेक्षकांना देणार आहे. सोमवार २४ एप्रिल ते शनिवार २९ एप्रिल दरम्यान लाडक्या लक्ष्याचे काही धमाल लोकप्रिय चित्रपट या महोत्सवात दाखवले जाणार आहेत.
‘एकापेक्षा एक’, ‘खतरनाक’, ‘ठण ठण गोपाळ’, ‘अंटीने वाजवली घंटी’,‘जमलं हो जमलं’, ’माणूस’ या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना २४ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान सायंकाळी ७.३० वा. फक्त मराठी वाहिनीवर घेता येईल. लक्ष्मीकांत बेर्डे आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून सदैव आपल्याला हसवत राहणार आहेत.
The unique concept of the ability to greet artists who contributed to the Marathi film industry is the only pro salute in honor of the actor Laxmikant Berde caturastra Marathi movie channel. Marathi, Hindi Laxmikant Berde has its own theater and cinema roles have been koralya thasathasitapane sakaralelya padanarya amita impression in the minds of fans. This artist caturastra that makes you smile and humor emperor was the end of the fans. Not greet or just a handy actor in Marathi Laxmikant Berde some films will present to the audience of the channel. Monday, April 24, they will be shown some of the most popular film festival favorite target during theSaturday 2 April 9.
“For a ” dangerous’, ‘Gopal thana thana’, ‘Antti ringing the bell’, ‘research is research’, ‘man’ or movies party audience 7.30, or between 24 April and 2 April 9. Just take the Marathi news channel. Laxmikant Berde you will always makes you smile through your works of.
Incoming search terms: