झी टॅाकीजवर माहेरची साडी

९० च्या दशकात आलेल्या माहेरची साडी या चित्रपटाने लोकप्रियतेचा आणि उत्पन्नाचा उच्चांक गाठला होता. मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या चित्रपटाचा आस्वाद रसिकांना पुन्हा घेता येणार आहे.शनिवार १५ एप्रिलला सायंकाळी ७.०० वा. व रविवार १६ एप्रिलला दुपारी १२.०० वा. झी टॅाकीजवर हा चित्रपट प्रेक्षकांना पहाता येणार आहे. आजवर अनेक दर्जेदार चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना देणाऱ्या झी टॅाकीजने माहेरची साडी चित्रपटाची भेट प्रेक्षकांना देत स्मरणरंजनाचा अनुभव घ्यायची संधी दिली आहे.

भाऊ-बहिणीच्या प्रेमळ नात्यावर आधारलेल्या या सिनेमाची गाणी ही चांगलीच गाजली. त्यातलं ‘नेसली माहेरची साडी हे गाणं तर खूपच लोकप्रिय झालं होतं. अलका कुबल, विक्रम गोखलेआशालताअजिंक्य देवउषा नाडकर्णी,विजय चव्हाणकिशोरी शहाणेरमेश भाटकर यासारख्या मात्तबर कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.
मराठीतला हा ब्लॉकबास्टर चित्रपट झी टॅाकीजवर बऱ्याच दिवसाने पहायला मिळणार असल्याने रसिकांना याची उत्सुकता असेल यात शंकाच नाही.शनिवार १५ एप्रिल सायंकाळी ७.०० वा. व रविवार १६ एप्रिल दुपारी १२.०० वा. या चित्रपटाचा आस्वाद झी टॅाकीजवर अवश्य घ्या
Zee on teakija s saree

0 9 of the decade, the film’s sari had achieved high popularity and income. Enjoy the film gajavanarya ruled the Marathi audience’s mind will be the highlight. Saturday, April 15 at 7.00 pm. And Sunday 16 April at 12.00 Or. The audience will see the film on Zee teakija. Zee has given opportunity to the audience to visit the film that the audience experience teakijane’ssari smaranaranjanaca many quality films party.

Good loving relationship based on the famous brothers and sisters of the songs. It to ‘sari-sari’ s’ If this song had much popular. Alka kubala, Vikram Gokhale, Ashalata, Ajinkya Deo,Usha Nadkarni, Vijay Chavan, teen wise, Ramesh bhatkar areartists like mattabara role in the film.
Zee Marathi is the film get to see many day blokabastara teakija no doubt that this will be the highlight of curiosity.Saturday, April 15 at 7.00 pm. And Sunday 16 April at 12.00 pm. Be sure to take them on film Zee teakija.