झी टॅाकीजवर ‘जाऊं द्या ना बाळासाहेब’ – Zee on teakija “I would not let Bal ‘

झी टॅाकीजवर दाखवण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणीच असते. असाच एक वेगळा विषय आणि धमाकेदार संगीत असलेल्या जाऊं द्या ना बाळासाहेब या विनोदी चित्रपटाचा आस्वाद रविवार २३ एप्रिलला दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ६.०० वा. झी टॅाकीजवर प्रेक्षकांना घेता येईल.
मुलाला राजकारणात आणू पाहणारे राजकारणी वडीलवास्तवाची जाण नसलेला आणि सुखासीन आयुष्य जगणारा बाळासाहेब यांच्यामधील संघर्षाची ही कथा आहे. परिस्थितीची जाणीव झाल्यानंतर जिद्दीने पेटून उठलेला बाळासाहेब, त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये झालेले बदल आणि सुरु झालेला आत्मशोधाचा प्रवास म्हणजे जाऊं द्या ना बाळासाहेब हा चित्रपटदिलीप प्रभावळकरमोहन जोशीगिरीश कुलकर्णीरीमा लागूसई ताम्हणकरमनवा नाईकभाऊ कदमकिशोर चौघुलेश्रीकांत यादव यांच्या भूमिका यात आहेत.
पैशामुळे येणारी बेफिकीर वृतीगावांमधील जातीपातीची उतरंडफ्लेक्स संस्कृती या सर्वांवर खुशखुशीत भाष्य करणाऱ्या या धमाल विनोदी चित्रपटाचा आस्वाद झी टॅाकीजवर रविवार २३ एप्रिलला दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ६.०० वा. अवश्य घ्या. मनोरंजनासोबत चाकोरीबाहेरच्या विषयाची गंमत प्रेक्षकांना जाऊं द्या ना बाळासाहेब या चित्रपटात अनुभवायला मिळेल.
Zee teakija is shown on the inspiration of innovative entertainment for audiences enjoy the film. So let’s go ‘, which is a separate subject and not the music blasting Bal’ Sunday 23 April at 12.00 or comedy film them. And at 6.00 pm. Will take the audience on Zee teakija.
Politicians see in politics to bring the child’s father, is not aware of the reality of life and approximately liver is the story of the struggle between Bal. Aware of the situation Bal rose up loud fight, in accordance with the changes in him after that and started the journey atmasodhaca ‘would not let Bal’ This movie.Dilip Prabhavalkar, Mohan Joshi, Girish Kulkarni, Rima apply, SaiTamhankar, mannava Naik, step brother, Kishore chaughule, are combining Shrikant Yadav’s role.
Paisamule coming from nonchalant-minded, villages castehierarchy, Culture flakes on Sunday 23 April at 12.00 pm on them most of the comedy film Zee teakija the comment khusakhusita or all. And at 6.00 pm. Take death. Let’s gomanoranjanasobata cakoribahera ‘Subject to the sport audienceBal’ The film will have.