करीना कपूरचा हेअर स्टाइलिश पॉम्पी करतोय विक्रम फडणीसच्या हृदयांतर सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण – Kareena Kapoor Hair’m stylish Pompey’s record Phadnis hrdayantara film acting debut in the field of

विक्रम फडणीसच्या लवकरच रिलीज होणा-या हृदयांतर सिनेमामधून करीना कपूरचा हेअर स्टाइलिश पॉम्पी अभिनय क्षेत्रात पदार्पण करतोय.
विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि यंग बेरी एन्टरटेन्मेट (प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा पुर्वेश सरनाईक) निर्मितआणि विक्रम फडणीस दिग्दर्शित हृदयांतर चित्रपटामध्ये सोनाली खरेमुक्ता बर्वे आणि सुबोध भावे ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत. 
जवळ-जवळ एका दशकापासून करीनासोबत काम करणा-या पॉम्पीने, हृदयांतर चित्रपटातल्या मुख्य कलाकारांचा लूक डिजाइन केलाय. आणि त्यासोबतच ह्या चित्रपटात अभिनयही केलाय.  
सूत्रांच्या अनुसार, पॉम्पी आणि विक्रम खूप जुने मित्र आहेत. त्यामुळेच तर विक्रमने पॉम्पीला जेव्हा मुख्य कलाकारांचा लूक डिजाइन करायला सांगितला, तेव्हा पॉम्पी लगेच तयार झाला. पॉम्पीची चित्रपटात कॉमेडी भूमिका आहे. आणि ही भूमिका त्यानेच करावी असा विक्रमचा आग्रह होता. खरं तर जेव्हा पॉम्पीचं चित्रपटासाठी शुटिंग होतं. तेव्हाचं पॉम्पी दूस-या एका चित्रपटासाठी रात्रपाळी करत होता. पण विक्रमसाठी त्याने डबल शिफ्टमध्ये काम कलंय. आणि त्याचं काम खूप छान झालंय.
विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि यंग बेरी एन्टरटेन्मेट (प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा  पुर्वेश सरनाईक) निर्मितआणि विक्रम फडणीस दिग्दर्शित हृदयांतर लवकरच प्रदर्शित होणार आहे.
Vikram Phadnis will soon release arising from hrdayantara movie Kareena Kapoor made his debut in the field of Hair’m stylish Pompey acting.
Vikram Phadnis Productions and Young Berry entaratenmeta (Pratap Sarnaik and his son   purvesa   Sarnaik) produced, and directed by Vikram Phadnis   hrdayantara   Movie, Sonali Khare,Mukta Barve and Subodh Bhave Of the main role.  
Almost a decade has been the main actors Luke design karinasobata working pompine, hrdayantara films. And has also starred in this film.
According to sources, “Pompeii and sales are very old friends. Therefore, if the main actors Vikram pompila when Luke spoke to design, when Pompey was ready immediately. Pompici film is a comedy role. And that he should be the role of the requested record. In fact, when the film was shooting pompicam. This sounded promising Pompey was on night one another movie. But for the record, he worked a double shift kalanya. They’ve been very nice and work. 
Vikram Phadnis Productions and Young Berry entaratenmeta (Pratap Sarnaik and his son   purvesa   Sarnaik) produced, and directed by Vikram Phadnis   Hrdayantara will be displayed soon.